Wednesday, 15 October 2014

ऑल वर्ल्ड मॅप डॉट कॉम


    आपल्यापैकी बरचे जण इतीहास संशोधक व इतीहास प्रेमी तसेच भूगोलया विषयाचा ‍सवीस्तर अभ्यास करणारे असतात. त्यांना जगातील ब-याचशा देशाचा अभ्यास करावा लागतो. व तो त्या देशाचा अभ्यास करत असतांना आपल्याला त्या देशाचा भूगोल व इतीहास अभ्यासावा लागतो. त्या शीवाय आपल्याला त्या देशाची माहीती मिळवणे अवघड होते. व ते जर आपल्याला त्या देशाचा नकाशा जर उपलब्ध झाला तर अतीउत्तमच.

मी आज आपल्याला या ठिकाणी जगातील कोणत्याही देशाचा 500 वर्षापूर्वीपासूनचे नकाशे उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे. यामुळे आपल्याला जगातील कोणत्याही देशाचा नकाशा सहज उपलब्ध होईल. व आपल्याला त्या देशाचा इतीहास व भूगोल अभ्यासतांना या नकाशांचा जरूर उपयोग होईल. पुढे असे चार भारताचे नकाशे ‍दिलेले आहेत. 


1863 सालचा भारताचा नकाशा


1896 सालचा मध्य आशियाचा नकाशा

1619 सालचा भारताचा नकाशा
1933 साली  भारतावर इंग्रजाचे राज्य होते त्याकाळचा नकाशा खाली दिलेला आहे. 

              असे नकाशे मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...