Saturday, 15 November 2014

299 पोर्टेबल सॉफ्टवेर फ्रीवेअर डाउनलोड !

आपल्यापैकी  ब-याचशा जणांना ज्यावेळी एखादया प्रकारचे सॉप्टवेअर हवे असते तेव्हा ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे काम पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याजवळ सॉप्टवेअर असावे असे ब-याच जणांना वाटत असते. आणी आपल्यापैकी बरेचसे जण काम्युटरसंबधी सॉप्टवेअर मिळवण्यात आवड दाखवत असतात.
आणी बरेचशा जणांना पोर्टेबल सॉप्टवेअर आवडतात. आणी ते जर ‍ फ्रीमध्ये उपलब्ध असतील तर अधीकच चांगले. कारण त्यांना इंन्स्टॉल करण्याची गरज नसते. त्यामुळे आपल्या पेनडाव्हमध्ये असलेले हे सॉप्टवेअर तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणी कोणाच्याही कॉम्प्युटरवर ओपन करून आपले काम करू शकतात. त्यासासाठी ते सॉप्टवेअर कॉम्प्युटरमध्ये इंस्टॉल करण्याची गरज नाही. आणी आपण आपले कामही करू शकतो.

आज मी आपल्याला इथे अशा 250 पेक्षा अधीक सॉप्टवेअरविषयी माहिती देणार आहे. आणी डाउनलोड करण्यासाठी मदत देखील करणार आहे. इथे हे सॉपटवेअर आपण एकाच वेळेस डाउनलोड करू शकतो.  ते पण फक्त एकाच ‍क्लीकवर पूर्ण 199 सॉप्टवेअर डाउनलोड करू शकतात. आणी जर आपल्याला एकाच वेळस 299 सॉप्टवेअर डाउनलोड करावयाचे नसतील तर आपण आपल्याला जे हवे असतील ज्यांची आपल्याला गरज असेल आपण फक्त तेच सॉप्टवेअर डाउनलोड करू शकतो. तशी पण व्यवस्था सुध्दा या संकेतस्थळावर आहे.
    एकाच वेळी 299 सॉप्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

    कोणतेही एकाच प्रकारचे सॉप्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  और आणी संकेतस्थळ उघउल्यानंतर एक पेज आपन होईल. त्यामध्ये सॉप्टवेअरची यादी  आपल्या समोर दिसेल आता आपल्याला हव्या असलेल्या सॉप्टवेअर क्लिक करा आणी ते डाउनलोड करून घ्या. 

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...