Thursday, 10 September 2015

इनडिझाइनिंग, कोरलड्रा व फोटोशॉप शिका पीडीएफ मधून

  प्रत्येकाला वाटते की आपण वेगवेगळे सॉप्टवेअर शिकावे व चांगल्या ठिकाणी काम करावे व चांगल्या पगारावर नोकरी करावी परंतु त्यासाठी लागते सॉप्टवेअरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.  डीटीपी याक्षेत्रात यायचे असेल तर पेजमेकर, कोरल ड्रा, इलेस्टेटर, फोटोशॉप व इनडिझायनिंग यासारखे  सॉप्टवेअरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. हे जर तुम्हाला येत असेल तुम्ही एक प्रोफेशनल आर्टीस्ट म्हणून काम करू शकता. परंतु हे सर्व शिकण्यासाठी क्लास करावे लागतात. आणि हे करण्यासाठी काहीजवळ पैसा नसतो तर काहीजवळ क्लासमध्ये जायला वेळ नसतो. परंतु अशासाठी  या सॉप्टवेअरचे पीडीएफ  बुक मी येथे उपलब्ध करून देत आहे. मला काम करत असतांना खूप अडचणी आल्या होत्या त्यामुळे नेटवर सर्च केल्यानंतर पाहिजे तसे पुस्तके मिळाले नाहीत . परंतु मला जी पुस्तके मिळाली ती मी इथे पोस्ट केलेली आहे. याचा तुम्हाला निश्‍चितच फायदा होईल याची मला खात्री आहे. 


      इनडिझाइनिंगचे मॅन्युयल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.


कोरल ड्राचे मॅन्युयल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच शॉटकट की चे पीडीएफ मिळवण्यासाठी येथे क्लिक   करा.  तसेच दुसरे बेसिक  मॅन्युयल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


फोटोशॉपचे शॉटकटचे मॅन्युयल मिळविण्यासाठी  येथे क्लिक   करा. व मी फोटोशॉपचे शॉटकट या अगोदर पोस्ट केलेले आहेतच ते फक्त पाहून घेणे ही विनंती.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...