Sunday, 18 October 2015

Image Risizer Software

प्रत्येकाला आपले आपले स्वतःचे फोटो किंवा सेल्फी सोशल नेटवर्कींग साईटवर शेअर किंवा एखाद्या ठिकाणी ऑनलाईन फ ॉर्म भरतांना फोटो साईज कमी-जास्त असल्यामुळे अपलोड होत नाही. जर हे फोटो एखादया हाय रिझोल्यूशन कॅमेरा किंवा मोबाईल मधून घेतले असतील तर त्यांचा आकार खुप जास्त असल्याने अपलोड होण्यास बराच वेळ लागतो. जर आपल्याला  अशा अडचणी येत  असतील तर आपण काही सॉप्टवेअर फ्रि  पाहूया. 
या साप्टवेयरमुळे आपण इमेजला रिसाईज करू शकतो. तिचे रिझोल्युशन सेट करू शकतो. आता इमेजचा आकार बदलण्यासाठी तुम्हाला फोटोशॉप किंवा इतर सॉफ्टवेअरचे ज्ञान घेण्याची आवश्यक्ता नाही. तुम्ही विंडोज एक्सप्लोरर मध्ये इमेजवर राइट क्लिक करून त्यांचा आकार बदलवू शकता.
       यात  RIOT  Image Risizer व Image Risizer  असे दोन टूल आहेत. ते आपण डाऊनलोड करून त्याचा उपयोग करू शकतो.  हे सर्वात वापरण्यास सोपा आणि फ्री टूल आहे, ज्यात तुम्ही सहजपणे आणि जलदगतीने कोणत्याही इमेजची साइज हवी तेवढी बदलवू शकता. येथे इमेजसाठी डीफॉल्ट साइज व तुम्हाला हवी ती कस्टम साइज असे दोन पर्याय आहेत.
    जर तुम्हाला हि रिसाइज केलेली इमेज दूस-या फोल्डर मध्ये ठेवायची असेल तर, या इमेजवर राइट क्लिक करून दूस-या फोल्डर मध्ये ड्रॅग करा. येथे इमेज रिसाइजचा मेनू दिसेल, येथून हवा तो पर्याय निवडा. हे टूल bmp, dib, gif, ico, jpe, jpeg, jpg, png, tif, tiff आणि wdp  सह विविध फॉर्मेटला सपोर्ट करते.

डाउनलोड: 1) RIOT  Image Risizer 

                2) Image Risizer 


How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...