Wednesday, 24 August 2016

तुम्हाला हे माहित आहे का?


        कॉम्प्युटर हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे. आज सर्वच क्षेत्र कॉप्युटरने व्यापलेले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कॉम्प्युटरचा उपयोग जवळ जवळ सर्वच जण करतात. कॉम्प्युटरचा शोध कुणी लावला हे आपणाला माहितच आहे.  ते म्हणजे चार्लस् बॅबेज. यांनी सुरूवातीला कॉम्प्युटर हे भरपूर मोठे बनविले होते. दिवसेंदिवस त्याचा आकार हा लहान लहान होत गेला. व त्याचे छोटे छोटे पार्टस् विकसित होत गेले. त्यात माऊस हा पण असाच एक भाग आहे.
जगातील पहिल्या कॉम्प्युटर माउस (Computer Mouse) चा शोध 1963 मध्ये Doug Engelbart यांनी आपल्या Stanford Research Institute प्रयोगशाळेत लावला. तो लाकडापासून बनवला होता. मात्र ही कल्पना त्यांना 1961 मध्ये एका लेपषशीशपलश मध्ये बसले असताना सुचली होती.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...