Thursday, 1 September 2016

... आता टाईप करा तब्बल 10 भाषेत

        बर्‍याच लोकांना मराठीचे फॉन्ट अवगत असतात जसे कि कृति देव, किरण,  शिवाजी , या साध्या किबोर्ड म्हणजेच  A वर अ, B वर ब, K वर क असे शब्द परंतु हे जरा जिकरीचेच आहे. परंतु आपल्याला कोणताही फॉन्ट येत नसतांना आपण युनिकोडमध्ये डायरेक्ट टायपिंग करू शकतो व आपल्याला पाहिजे त्या ब्लागवर टाईप केलेला मजकूर टाकू शकतो.
      काल माझ्या मित्राने विचारले की, माझ्याकडे गुजरातीमध्ये टाईपिंग करायची आहे मी कशी करू. मला प्रश्‍न पडला मी मराठीमध्ये टायपिंग करतो परंतु मला गुजराती येत नसतांना मी गुजराती फॉन्टमध्ये कशी टायपिंग करणार म्हणून शोध सुरू केला. काही दिवसांनी म्हणजेच एक महिन्यांनी मला सहज सर्च करत असतांना एक टूल सापडला त्यातून तब्बल 10 भाषामध्ये टाईप करता येते. विशेष म्हणजे तुम्हाला ती भाषा येणे गरजेचे नाही. त्यासाठी तुम्हाला फ क्त पाहिजे तो मजकूर फ क्त इंग्रजीत टाईप करा व स्पेस दया तुम्ही निवडलेल्या भाषेत टाईप केेलेला मजकूर कनव्हर्ट होवून जाईल.


                         असे करण्यासाठी येथे  क्लिक करा

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...