Sunday, 6 November 2016

आता करा व्हॉटसअपवरही व्हिडीओ कॉल


सोशल मिडीयावर बरेच जण व्हिडीओ कॉलिंगसाठी वेगवेगळे अॅप्स वापरत असतात. परंतु व्हॉटसअप वरून व्हिडीओ कॉल करता आला तर मजाच येईल. मी तुम्हाला आज इथे व्हॉटस्अपवरून ​व्हिडोओ कॉल कसा करायचा ते सांगणार आहे. आपण बर्याच दिवसापासून व्हॉटस्अपच्या व्हिडीओ कॉलविषयी ऐकत आहोत परंतु ते काही पूर्ण होत नव्हते परंतु व्हॉटस्अपने आता ही सुविधा बीटा व्हर्जन वापरणार्यांसाठी सर्वात अगोदर सुरू केली आहे. तर यासाठी अगोदर तुम्हाला व्हाटस्अपचे बिटा व्हर्जन डाउनलोड करावा लागेल. 

व्हाटस्अपचे बिटा व्हर्जन तुम्हाला असे दिसेल

प्लेस्टोरवर मोअरच्या बाजूला प्यापुलर नावाचे बटन दिसतील त्याच्या बाजूला साईटला बीटा नावाचे आॅप्शन असते. ते करून तुम्ही व्हॉटसअपचे बीटा व्हर्जन डाउनलोड करू शकता. परंतु काहींच्या मोबाईलमध्ये काही कारणास्तव हे आॅप्शन दिसत नाही अशासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉटस्अप बिटा अपडेटर नावाचे अॅप्स डाउनलोड करून ते इन्टॉल करून घ्या. 
नंतर 


व्हिडीओ कॉल केल्यानंतर असे दिसेल
व्हिडीओ कॉल सुरू झाल्यानंतर असे दिसेल


           व्हॉटसअप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...