Sunday, 7 May 2017

Download Kruti Dev Font's And preview Font Style

      बहुतेक जण टायपिंग मशिनवर टायपिंग शिकतात. परंतु ते झाल्यानंतर जेव्हा मशिनवर टायपिंग करायची वेळ येते त्यावेळी तेथे कोणता फॉन्ट सिलेक्ट करावा ते कळत नाही. तो कोणता फॉन्ट असतो ते तुम्हाला आज सांगणार आहे. व टाईप केल्यानंतर तो कसा दिसतो याची सुध्दा प्रिव्हू मी येथे दिलेला आहे थोडाफ ार बदल वगळता टायपिंगचा फॉन्ट तसाच दिसतो व टाईपही होतो 
          कृती देव हा फॉन्ट पात्रता टाईपिंग परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. म्हणून परीक्षेत टायपिंगची तयारी करणार्‍या उमेदवारांनी कृती देव हा फॉन्टचा वापर करावा. इथे डाउनलोड लिंकसह सर्व कृती देव फॉन्टची पूर्ण लिंक दिली आहे.  जो फॉन्ट हवा असेल त्याच्यावर क्लिक करा व इन्स्टॉल करून वापरा. त्याच प्रमाणे इतरही मराठी फॉन्ट लिस्ट पुढे दिलेली आहे. 
वर दिलेल्या कृती देव प्रमाणे यांचा किबोर्ड नाही त्यात बदल आहे. 

Kam

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...