Tuesday, 27 February 2018

विंडोस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पोस्ट स्क्रिप्ट डायव्हर कसे इन्स्टॉल कसे करावे

      आपण पेजमेकर किंवा इन डिझाईन वापरात असाल तर काम पूर्ण झाल्यानंतर शेवटी पीडीएफ फाईल बनवतो परंतु त्यातील फॉन्ट मिसमॅच होतात. हे होऊ नये यासाठी आपण हा लेख व सोबत दिलेला विडीओ पहा. पोस्ट स्क्रिप्ट डायव्हर मधून पीएस न करता सरळ पीडीएफ करतो त्यामुळे असा प्रॉब्लेम येतो.
        पोस्ट स्क्रिप्ट फाइल (पीएस) चा उपयोग करून आपण प्रिंटर तयार करून कोणत्याही विंडोज ऍप्लिकेशनमधून प्रिंट करता येते. यावेळी आपल्याला कोणत्याही प्रिंटरची गरज पडत नाही. नंतर आपण अडोब अॅक्रोबॅट डिस्टलर या सॉप्टवेअर चा उपयोग करून या पीएस फाईल वर डबल क्लिक करून पीडीएफ तयार करू शकतो.
      जेव्हा आपण पोस्ट स्क्रिप्ट (पीएस) प्रिंटर इन्स्टाल करतो तेंव्हा अॅक्रोबॅट डिस्टलर मध्ये रंग व इतर अनेक पर्याय जोडते. काम करताना ज्या ठिकाणी चुकीचे रंग, फॉन्ट किंवा पृष्ठ व आकार निवडले गेले असतील तर ते येथे आपल्याला दाखवते व आपण ते दुरुस्त करू शकतो.
         हे सर्व करण्यासाठी सोबत दिलेला युटयुब वीडीओ शेवट पर्यंत पूर्ण पहावा.How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...