Sunday, 8 April 2018

बीएसएनएलचा 248 रुपयाचा IPL - 2018 टैरिफ प्लॅन लॉंच

       

        जिओ ने डिसेंबर 2016 मध्ये, दूरसंचार उद्योगात प्रवेश केला आणि मोबाइल कंपन्यांमध्ये डाटा वार सुरु झाले ते अद्याप सुरूच आहे.  जिओ ने त्यानंतर फिचर फोन लांच केला नंतर आयडियाने प्रत्येक फोनमागे कशबक ऑफर दिली. अशाप्रमाने प्रत्येक कंपनी कशी चांगली सेवा देतात हे छाती ठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

          सध्या, 2018 आयपीएल चालू आहे, रिलायन्स जिओने या  दोन महिन्यांच्या काळात टूर्नामेंटसाठी विशेष डेटा पॅक लॉन्च केला आहे. हा प्लान २५१ रुपयाचा आहे. 

         आता जिओ ने ऑफर दिल्यावर उर्वरित कंपन्या कशा शांत बसतील. सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल ) ने जिओला टक्कर देण्यासाठी नवीन प्लान जाहीर केला आहे. बीएसएनएलने हा नविन प्लान 248 रुपयाचा आहे या प्लॅनमध्ये 248 रुपयांत 51 दिवसांत 153 जीबी डाटा दिला जाईल. 
हा डाटा 3 जी  आणि 4 जी दोन्ही प्रकारचा डाटा वापरकर्यांन दिला जाणार आहे. तथापि, या प्लानचा स्पीडची मर्यादा 81 केबीपीएस वर ठेवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजरला अमर्यादित कॉल आणि एसएमएस सुविधा देण्यात आली आहे. बीएसएनएलची ही ऑफर केवळ 7 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत लागू राहील.

     जिओ चा प्लान हा 251 रुपयेचा आहे. जिओ यात युजरला या प्लान अंतर्गत 102 जीबी 4 जी डेटा आणि अमर्यादित कॉल आणि एसएमएस त्यांच्या आयपीएल योजनेत देण्यात येणार आहे. 
या प्लानची वैधता 51 दिवस ठेवण्यात आली आहे. हा ४ जी पर्यंतचा हायस्पीड डाटा असणार आहे तर परंतु २ जीबी पर डे मर्यादा संपल्यानंतर 128 केबीपीएस ची गति मर्यादा आहे.

     आता बाकी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या नवीन प्लान बाजारात आणतात हे पाहणे महत्वाचे ठरते. 

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...